Latest Update

6/recent/ticker-posts

मराठी कविता व त्यावर आधारित प्रश्न भाग 3 text

पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडव.

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे,मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा , शोधीत थकून आली असते | 
जळांआतला हिरवा गाळ, निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असता पान,मुळी सळसळ करीत नाही |
सावरकरांना भरवीत कापरे, जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी,मधूनच वर नसते येत| 
पंख वाळवीत बालकांचा थवा ,वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपरऱ्यात एक बगळा ,ध्यानभंग होऊ देत नसतो |
ह्रदयावरची विचारांची धूळ, हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे,मला वाटते |

(१) सावल्यांची थरथर कशामुळे होते ?
१) लाटांमुळे
२) किनाऱ्यामुळे 
३) बगळ्यामुळे 
४) तळ्यातील माशांमुळे

(२) बगळा ध्यानस्थ का आहे ?
१) शांतता भंग होऊ नये म्हणून
२) पंख वाळवावेत म्हणून
३) सावरकरांना कापरे भरू नये म्हणून
४) भक्ष्य पकडतात यावे म्हणून

३) कवीला तळ्याकाठी बसून राहावे वाटत होते,कारण ____
१) मासे मिळणार होते
२) मनावरची विचारांची धूळ निवळणार होती
३) बगळ्याला भक्ष्य पकडताना पाहायचे होते.
४) उसळी मारणारे मासे पाहायचे होते.



Post a Comment

0 Comments