Latest Update

6/recent/ticker-posts

कूट प्रश्न - दिशा video 3

शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करत असताना वेगवेगळी पुस्तके आपण वापरतो. हल्ली शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारी संदर्भात भरपूर साहित्य घरबसल्या उपलब्ध होत आहेत. आपण You Tube ला देखील शिष्यवृत्ती परीक्षेचे बरेचसे साहित्य शोधू शकतो. You tube जवळपास सर्व घटकांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातील सर्वच व्हिडिओ आपल्याला हवे तसे मिळत नसतात. मग आपल्याला हवे तसे व्हिडिओ शोधण्यासाठी आपला बराचसा वेळ खर्च होतो. आपला सर्च करण्याचा वेळ वाचविण्यासाठी आम्ही you tube वरील भरपूर व्हिडिओ शोधून जे चांगले कंटेंट आहेत, ज्याचा आवाज चांगला आहे, जे व्हिडिओ आकर्षक आहेत, असे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी शोधले आहेत. हे व्हिडिओ अवश्य पहा. तुम्हांला ते नक्कीच आवडतील. तसेच तुमचा पाहिजे तो घटक सर्च करण्यातील वेळ सुद्धा वाचणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता संबंधित सर्व डाटा जसे घटक निहाय Online Test, Video, PDF, Notes and tricks, तसेच नमूना प्रश्नपत्रिका साठी येथे टच करा.


विषय - बुद्धिमत्ता
घटक - कूट प्रश्न - दिशा
video - 3
EduTime

पुढील लिंक ला टच करुन video पहा.

https://youtu.be/48G-2oxlO7o

Post a Comment

0 Comments