*प्रश्न १ - दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे....*
३, ४, ८, १ या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे...
*चार अंकी* - सुरुवातीला सर्वात मोठा अंक घेणे. नंतर उतरत्या क्रमाने राहिलेले अंक घेणे..
*उत्तर - ८४३१*
*पाच अंकी* - चार अंक दिलेले असतील अन् पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारल्यास सर्वात मोठा अंक दोनदा घेवून राहिलेले अंक उतरत्या क्रमाने घ्यावेत.
*उत्तर - ८८४३१*
Ex -
5, 0, 8, 4 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या बनवा ?
चार अंकी - 8540
पाच अंकी - 88540
सहा अंकी - 888540
सात अंकी - 8888540
0 Comments