*🖋️सरासरी (average )काढूया काही क्षणातच.*
*⏱️5 सेकंदाच्या आत काढूया क्रमवार संख्या ,विषम आणि सम संख्यांच्या बेरीजेची सरासरी.*
*🔥आता मुलांचा वेळ नक्कीच वाचेल आणि उत्तर पण अचूक येईल.🔥*
*☀️समजून घेऊया सरासरी(average )म्हणजे काय?💥*
*☄️सरासरी घटकाची आता चिंता नक्कीच मिटेल.*
*🌐video आवडल्यास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना video send करा.*
*👉👉खालील you tube channel वर video पाहा आणि तिथेच playlist मध्ये इतर घटकाचे video पाहा.*
👇👇👇👇👇
शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करत असताना वेगवेगळी पुस्तके आपण वापरतो. हल्ली शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारी संदर्भात भरपूर साहित्य घरबसल्या उपलब्ध होत आहेत. आपण You Tube ला देखील शिष्यवृत्ती परीक्षेचे बरेचसे साहित्य शोधू शकतो. You tube जवळपास सर्व घटकांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातील सर्वच व्हिडिओ आपल्याला हवे तसे मिळत नसतात. मग आपल्याला हवे तसे व्हिडिओ शोधण्यासाठी आपला बराचसा वेळ खर्च होतो. आपला सर्च करण्याचा वेळ वाचविण्यासाठी आम्ही you tube वरील भरपूर व्हिडिओ शोधून जे चांगले कंटेंट आहेत, ज्याचा आवाज चांगला आहे, जे व्हिडिओ आकर्षक आहेत, असे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी शोधले आहेत. हे व्हिडिओ अवश्य पहा. तुम्हांला ते नक्कीच आवडतील. तसेच तुमचा पाहिजे तो घटक सर्च करण्यातील वेळ सुद्धा वाचणार आहे.
0 Comments