*NMMS परीक्षेसाठी अर्ज भरण्यास 9 नोव्हेंबर पासून सुरुवात....*
November 06, 2020
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना NMMS परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. MPSP महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
0 Comments