Latest Update

6/recent/ticker-posts

*शिष्यवृत्ती परीक्षा होणार एप्रिल 2021 च्या चौथ्या रविवारी...*

कोविड -19 च्या महामारी मुळे शिष्यवृत्ती परीक्षा कधी होईल याबाबत सर्वांना उत्सुकता होती. या वर्षीची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2021 च्या चौथ्या रविवारी घेण्याबाबत प्रस्तावित करण्यात आली आहे. 
शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विषयानुसार व घटकनिहाय सर्व डाटा .....जसे की notes, pdf, video, online test .
पुढील लिंक वर उपलब्ध.....
यातील सर्व video निवडून (selected) घेतलेले आहेत...

शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी साठी लिंक Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा - बुध्दिमत्ता साठी लिंक Click Here


शिष्यवृत्ती परीक्षा - गणित साठी लिंक Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा - इंग्रजी साठी लिंक Click Here

या  वेबसाईट बद्दल आपला अभिप्राय अवश्य द्या. Comment करा. 

Post a Comment

0 Comments